STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

धडपड...

धडपड...

1 min
199

धडपड जगण्याची       

अखंड अशी चालते,      

त्यामागे मेहनत         

आपल्याला ताेलते....     

धडपड जगण्याची      

प्रयत्न करीत राहावे,     

नशीबाने ठेवलं पुढ्यात   

हवाल्यावर तग धरावे..    

धडपड जगण्याची

शाश्वत असे नाही,      

का चालढकलीने

वाट तुडवीत राही.... 

धडपड जगण्याची

स्पर्धा अडचणीची, 

पळावे ऊर फुटेस्तोवर 

वाट पहावी निस्तरण्याची..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational