धाव घे विठ्ठला रे
धाव घे विठ्ठला रे
तूज देहाने टाकले फासे
गुंतले हे वेडे मन माझे
लळा लागला तूज नामाचा
तूच माऊली या जगाचा
चरनी तूझी या संसार
अनाथाला तू कैवार
उभा कटेवरी अवतार
विठ्ठला सावर रे तू जग सारं
अंत आला हा पृथ्वीचा
उभा असाच तू कसा
डोळे आतुरले सारे
धाव घे विठ्ठला रे
