STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Classics

3  

Ramkrishna Nagargoje

Classics

देवभूमी

देवभूमी

1 min
268

देवभूमी इंद्रायणी,

ज्ञान माऊली, ज्ञानेश्वर,

शिव शंभो सिद्धेश्वर,

समाधिस्त ज्ञानराज...


दारी सुवर्ण पिंपळ,

भिंत चालविली निर्जिव,

रेडा बोलविला वेद,

नाही रिती जगा कोठे...


विठ्ठल विठ्ठल नाम मुखे,

लहान थोर, येथे, या रे,

समाधीशी चरण ठेवा,

येथे झाले भेद-अभेद,

वारकरी सारा एक...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics