STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Abstract Tragedy Others

3  

Vilas Yadavrao kaklij

Abstract Tragedy Others

देव माणूस

देव माणूस

1 min
20

राम राज्यात झाला कसा मानवाचा देव


देवाचा कसा दानव

मानवाच्या राज्यात झाला


शब्दाला जागणारा मानव सांग कुठे 

गेला तो देवमाणूस


मानवाला मारतो मानव

दानवाला जगवतो दानव

दानव बनवतो

 देव

देवाची पूजा करून भक्त 

भक्त भकीने होतात 

अंध

अंध होऊनी श्रद्धेने

बहिरे

बहिरे ऐकू न घेता

गहिरे

गहिरे अर्थ कळता

व्यर्थ 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract