STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

5.0  

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

देव आहे देव्हाऱ्यात

देव आहे देव्हाऱ्यात

1 min
620


देव आहे देव्हाऱ्यात

जशी समईत वात

अंधारातील प्रकाशाला

देईल ती वाट


देव आहे देव्हाऱ्यात

अदभूत शक्ती

दावील प्रत्येकाला

चमत्काराची प्रचीती

देव आहे देव्हाऱ्यात

दरवळणारा वास

चित्त समाधानी

जपेल मनाचा ध्यास

देव आहे देव्हाऱ्यात

जरी आभास

देईल मनाला

निर्मळ सहवास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational