डस्टबिन
डस्टबिन
एक असावे डस्टबिन
दुःख टाकण्यासाठी
एक असावे डस्टबिन
वाईट विचार टाकण्यासाठी
एक असावे रीसायकलिंग
बुरसटलेले विचार चांगले करण्याचे
एक असावे रीसायकलिंग
चुकीच्या गोष्टी सुधारण्याचे...!
एक असावे डस्टबिन
दुःख टाकण्यासाठी
एक असावे डस्टबिन
वाईट विचार टाकण्यासाठी
एक असावे रीसायकलिंग
बुरसटलेले विचार चांगले करण्याचे
एक असावे रीसायकलिंग
चुकीच्या गोष्टी सुधारण्याचे...!