STORYMIRROR

Smita Bhoskar Chidrawar

Others

3  

Smita Bhoskar Chidrawar

Others

सृष्टीचे सुखद रूप...

सृष्टीचे सुखद रूप...

1 min
169

मृदगंध त्या पहिल्या पावसाचा ,

करतो जीव आतुर...

साजणाच्या भेटीची लावतो जीवाला हुरहूर...!


तप्त ती धरणी होते शांत ,

शीतलता भरत जाते त्या मातेच्या उदरात...!


सुंदर तो निसर्ग , नटतो हिरव्या रंगात...

सृष्टीचे ते रूप मंन मोहवते या ढंगात...!


नवी पालवी देते सृष्टीला नवे रूप...

धरा ही सुखावते देऊनी गर्भातून नवतेज...!!


Rate this content
Log in