STORYMIRROR

Arun V Deshpande

Fantasy

3  

Arun V Deshpande

Fantasy

डोळे ओलावले

डोळे ओलावले

1 min
14.4K


जग किती बदलून गेले 

रम्यसे चांदणे बरसले 

खिन्नतेचा नसे अंधार 

आत मन छान फुलले ...!

नव्हते कधी असे वाटले 

आता जे जे काही घडले 

वाटत होते मनात खुपदा 

ते आत्ता कुठे खरे घडले ...!

वाटायचे कधी कधी आपल्या 

डोळ्यातले पाणी कधी आटले?

असे काहीही झालेले नव्हते 

आठवणी आल्या ते ओलावले !

----------------------------------------------------


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy