STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

ढोल हा वाजला

ढोल हा वाजला

1 min
233

ढोल हा वाजला वाजला, गणरायाच्या नगरात वाजला

तुझ्या नगरात आली सारी बंधू, गणराजा रे दर्शन दे तू

ढोल हा वाजला वाजला, गणरायाच्या नगरात वाजला

 

साऱ्या चौकाचौकामधी तुझा नावाचा गजर झाला

ओ... हो... ओ... हो...

साऱ्या चौकाचौकामधी तुझा नावाचा गजर झाला

वक्रतुंड नाव हे शोभते त्रिलोकाला

ढोल हा वाजला वाजला, गणरायाच्या नगरात वाजला


दहा दिसाचे आगमन झाले, किती सु:खाचे दिवस आले

ओ... हो... ओ... हो...

दहा दिसाचे आगमन झाले, किती सुखाचे दिवस आले

दाही दिशाला चौघडाचा आनंंदाचा गजर झाला

ढोल हा वाजला वाजला गणरायाच्या नगरात वाजला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational