STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

ढळला माझा साज

ढळला माझा साज

1 min
2.5K


ढळला माझा साज अन

मादक झाली रात

प्रणयाची बरसात होता

टाकली लज्जेची कात

रोमरोम फुलवित राहिला

तुझा मोहक श्वास

स्पर्शाचा सजता शृंगार

आले रूप पूर्णत्वास

ढळला माझा साज अन

मादक झाली रात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance