डाव सारे
डाव सारे
तुझ्या बोलातच लपलेत
तुझे डाव ,
जाणतो मी सारे
वरकरणी गोंडस हास्यातच
लपलेत सारे इशारे
प्रीतीचे धुमारे
तुझ्या शब्दातून बगल देतात
माझ्या मनाला बोलके शहारे
तुज्या वरकरणी गोंडस हास्यातच
लपलेत भाव सारे

