STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

डाेळ्यात माझ्या स्वप्न....

डाेळ्यात माझ्या स्वप्न....

1 min
421

डाेळ्यात माझ्या स्वप्न, नजर आहे भविष्यावर, 

उद्योग व्यवसाय कसा वाढेल आपला सर्वदूर... 

डाेळ्यात माझ्या स्वप्न,लक्ष आहे विपणनावर, 

ग्राहक हित जाेपासून भर देताे विकासावर... 

डाेळ्यात माझ्या स्वप्न, हाेईल कशी उत्पादनवाढ, 

दिवसरात्र करताे विचार पुरवताे कामगारांचे लाड... 

डाेळ्यात माझ्या स्वप्न, आदर्श उद्योग करण्याचे, 

डाेळसपणे घेताे अनुभव चढ उताराचे हे साचे... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational