दाटले मेघ मनात-चारोळी
दाटले मेघ मनात-चारोळी
का कुठून दाटले घन मनात
कसा पडला काळोख लख्ख उन्हात
तू अवचित आलास सामोरी अन
का कुठण पेटला वणवा उरात
का कुठून दाटले घन मनात
कसा पडला काळोख लख्ख उन्हात
तू अवचित आलास सामोरी अन
का कुठण पेटला वणवा उरात