STORYMIRROR

Swara Deshpande

Romance

3  

Swara Deshpande

Romance

सवय आहे

सवय आहे

1 min
13.8K


माझ्या सावलीलाही सवय आहे

तुझ्या आठवणींची..

माझ्या मागे चालताना

तुझ्या पाऊलखुणा शोधण्याची..

तुझ्या आठवणींचे

पांघरून घेऊन झोपण्याची..

चांदराती स्वप्नात

तुला कवेत घेण्याची..


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Romance