एक परी असावी
एक परी असावी
एक परी असावी
गालात खळी पाडणारी....
फुलासारखी हसणारी...
डोळ्याने घायाळ करणारी...
कधी नाजूकशी लाजणारी.....
कधी नाक मुरडणारी....
मनावर मोहिनी घालणारी....
हे सगळं नसलं तरी
आयुष्यभर प्रेमानं साथ देणारी...

