सांगायचे आहे
सांगायचे आहे
एकदा तरी तुझ्या गालावर
ओठांना माझ्या टेकवायचे आहे
मिठी मारताना माझ्या स्पर्शातून
तुला प्रेम द्यायचे आहे
तू झोपेतही लाजशील विचारांनी माझ्या
असे काहीसे प्रेमाचे गुपित
तुझ्या कानात सांगायचे आहे

