STORYMIRROR

Swara Deshpande

Romance

3  

Swara Deshpande

Romance

भरपाई

भरपाई

1 min
13.5K


प्रेमात आणि युध्दात

सार काही माफ म्हणतात

पण तरीही मी भोगतोय शिक्षा तुझ्यावर प्रेम करण्याची

आयुष्यात सारच गमावून बसलोय

तरीही उरलेल्या श्वासानी भरपाई करतोय

तुझी साथ देण्याची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance