STORYMIRROR

Swara Deshpande

Romance

2  

Swara Deshpande

Romance

खर प्रेम म्हणजे

खर प्रेम म्हणजे

1 min
14.6K


खर प्रेम म्हणजे

तडजोड करण्याची तयारी असन

अन एकमेकांच्या गुणांना जपणं

खर प्रेम म्हणजे

दुखावलेले मन पुन्हा जोडणं

भांडण करून पुन्हा जवळ येणं

खर प्रेम म्हणजे

एकही शब्द न उच्चरता

डोळ्यातल्या भावना वाचन

त्याच्या डोळ्यातलं सुख पाहताना

माझ्या डोळ्यात आनंदाश्रू येणं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance