STORYMIRROR

Swara Deshpande

Romance

1  

Swara Deshpande

Romance

इच्छा

इच्छा

1 min
3.1K


आवडलं कुणी तर वेड होऊन जावं

झपाटल्यासारखं तिच्यावर प्रेम करावे

बेधुंद होऊन तिच्यावर मरावं

फुलासारख जपून तुला ओंजळीत

घ्यायचं आहे

एकच इच्छा आहे ,मेलो तर तुझ्या हातात मरावं

जगलो तरी तीच प्रेम बनून जगावं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance