STORYMIRROR

Swara Deshpande

Romance

2  

Swara Deshpande

Romance

घर करून हृदयात - चारोळी

घर करून हृदयात - चारोळी

1 min
3.5K


का कुठून दाटले मेघ मनात...

कसे सुकले अश्रू तप्त उन्हात...

कुठून घोंगावले वादळ काळजात...

कसा दुरावला स्पर्श प्रेमाचा, .घर करून हृदयात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance