STORYMIRROR

Yogita Takatrao

Tragedy

4  

Yogita Takatrao

Tragedy

दारू

दारू

1 min
695


दारूने बेहाल 

बेभान ऐसे केले 

तरी मन वेडे 

दारू कडे वळले


कितीदा समजावले

दारू शिवू नकोरे

तरी शौकीन तो

दारू पिउनी लोळे


ना भान कसले

ना शुद्ध उरली ती

आपल्याच तंद्रीत

झिंग चढली ऐसी 


भिती ना लाज

वाटते कसलीही

आपल्याच विश्वात 

हो दारू चा दर्दी 


माहित आहे त्यास 

दुष्परिणाम नाना त्याचे 

तरीही नशिल्या आशेने 

पाऊल दारूकडे वळले 


त्यांस ठाऊक नाही

पेग किती जाहले

पाय उतारा म्हणोनी

दारू कडे वळले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy