दादा काळजी नको करू थांब जरा आता
दादा काळजी नको करू थांब जरा आता
दादा काळजी नको करू, थांब जरा आता.
दादा काळजी नको करू थांब जरा तुझ्यासाठी आणि रॉयल बुलेट आता.
थांब जरा आता तुझं पण होईल घर..
संसारामध्ये रमलेल्या दादाला माझ्या देईन मी धीर..
दादा काळजी नको करू थांब जरा आता !!१!!
कर्जा मधून होईन मी मुक्त. मग मी घेईन मोकळा श्वास..
लहान भाऊ म्हणूनी सर्व कार्याची काम माझी करतो, म्हणूनच मला मिळतो तुझाच ध्यास आभास..
दादा माझा गरीब निर्मळ मनाचा त्याला कोणाचा नाही लोभ ना आस..
दादा काळजी नको करू थांब जरा आता !!२!!
वहिनी माझी लक्ष्मी, करी घराची पारख. तिच्या बोलण्यात साखरेचा गोडवा, करी तेल-तूप लावून सुगरणीचा खवा. दादाला तिची खूप मोठी धीराची साथ..
होईल दोघांचा संसार नीट. त्या संसारामध्ये आई-वडिलांचा दोघांचा खूप मोठा मोलाचा हाथ..
दादा काळजी नको करू थांब जरा आता !!३!!
