STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Romance Others

2  

अमोल धों सुर्यवंशी

Romance Others

चोरून पाहतो तुला मनात.

चोरून पाहतो तुला मनात.

1 min
522

आठवणी तुझ्या ,

काळजात रूतलेल्या

दुखावल्या तरी ही

जवळ भासवलेल्या

शहनभर रडवेलेल्या.

शहनभर हरवलेल्या .

मिठी मध्ये कळवटलेल्या

मुठी मधून,

 रेती बनून निसटलेल्या .

आठवणी तुझ्या ,

काळजात रूतलेल्या .

पाहून तूला पुन्हा आठवलेल्या.

आठवणी तु साठलेल्या .

तुझ्या सारख्या

 दूर न गेलेल्या

जिथे असशील,

तिथे सुखी राहा...

शब्दांची शब्दातून साठवण.

तुही काढत अशील ना आठवण.

आठवणी तुझ्या,

काळजात रूतलेल्या. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance