STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

चोरून मज तू पाहू नको .

चोरून मज तू पाहू नको .

1 min
13.9K


 चोरून मज तू पाहू नको ...

स्वप्नातही माझी तू होऊ नकोस 

आयुष्य माझं खडतर प्रवास ..

नाहीच मिळणार तुला सुखाचा घास 

 

कशाला ढकलतेस ग स्वतःला दुःखाच्या खाईत 

प्रेमाचा प्रवास , अवघड घाट , तुला काय माहित ? 

उगाच स्वप्नांवेडी तू बनू नकोस ...

खोटं -खोटं स्वप्न उगाच मला तू दावू नको 

बेभरवशाचा खेळ सारा असतो ग  

उगाच मला तू दमवू नकोस .....

नकोच ती ऑखमिचोली 

पदरी पडेल शेवटी खाली झोली ...

प्रेम फक्त चित्रपटांतच यशस्वी होत

आयुष्यात मात्र विरहाचे क्षणच पदरी येते 

प्रेम असत आकर्षणाचं मोहोळ, खडतर  

प्रेमीयुगलांना कुणी सुखानं जगू देत नाही 

जगाच्या लेखी ते वेडेच असतात

सर्वात पापी तेच ठरतात ..

खरंच सांगतो ग प्रेम- बीम सब झूठ 

त्यांचा शेवट बहुतांशी वाईटच होतो  

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance