STORYMIRROR

Chaitali Warghat

Inspirational Others

3  

Chaitali Warghat

Inspirational Others

चित्रपट

चित्रपट

1 min
258

आयुष्य आहे, एक रंगमंच

प्रत्येकाची भूमिका वाटलेली

कोणी गरीब तर कोणी श्रीमंत

प्रत्येकाला सुखदुःखे भेटलेली


असा कोणीही नाही सुटला

नसेल काही वेदना त्याच्या मनी 

सर्वांना भरावी लागतात कर्माची फळे

कोणीही नसतो परिपूर्ण, असते थोडी कमी


सकारात्मकतेची कास, साऱ्यांनी धरावं

माणुसकीचे बीज मनामध्ये रुजवावं

विसरून जावं ऐकमेकातील भेदभाव

आयुष्याच्या चित्रपटवर आंनदाची फुले बहरावं



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational