चित्रचारोळी
चित्रचारोळी
अराध्य दैवत देव्हाऱ्यात
पूजन करते मी तयांचे
मराठमोळा ल्याले साज
जतन करते मी संस्कृतीचे
अराध्य दैवत देव्हाऱ्यात
पूजन करते मी तयांचे
मराठमोळा ल्याले साज
जतन करते मी संस्कृतीचे