चित्रचारोळी
चित्रचारोळी
रुप तुझे ते आरसपाणी
पाहुन मन लागे हे बहरू
तुच सांग आता आंतरी
भावनांना कसे मी आवरू
रुप तुझे ते आरसपाणी
पाहुन मन लागे हे बहरू
तुच सांग आता आंतरी
भावनांना कसे मी आवरू