STORYMIRROR

kishor zote

Romance

3  

kishor zote

Romance

चित्रचारोळी

चित्रचारोळी

1 min
13.8K


मेहंदीच बघा हाताची

रोखून नजर पाहू नका

सुटेल बरं तुमचा तोल 

एक टक असे बघू नका



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance