STORYMIRROR

kishor zote

Tragedy

3  

kishor zote

Tragedy

चित्रआठोळी

चित्रआठोळी

1 min
14K


चाकाचा लागला शोध

सुरू झाली प्रगती तेंव्हा

गाडयांचे नवनवे प्रकार

मनास भुरळ घालती जेंव्हा

हप्त्या हप्त्यावर गाडया

लागल्या मिळायला जेंव्हा

चौका चौकात अशी मग

वाहतुक कोंडी झाली तेंव्हा




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy