STORYMIRROR

Vivek Kobnak

Drama

3  

Vivek Kobnak

Drama

चिंबाट (झिंग झिंग झिंगाट)

चिंबाट (झिंग झिंग झिंगाट)

1 min
241

मनात होतय बडबड गाली

स्माईल थोडी आली

अनं हातात घेतलस हात

ही प्रेमाला सुरवात झाली - 2वेळा

आता प्रेमात पडलोया

बघ पावसात भिजलोया

अनं तुझ्याचसमोर बसून अजून

वाट पाहतोया

अनं पडतंय प्रेमात

चांगल्याच नादात

संगात आलोया

होऊन चिंब चिंब

चिंब चिंब चिंब चिंब चिंबाट

चिंब चिंब चिंब चिंब चिंब चिंब चिंबाट


आता पक्षी बनून आलो

तुला भेटण्यागं साठी

माझ्या नावाची ग पाटी मी

तुझ्यावर फेकली - 2वेळा

लाथ मारून आलोया - 2वेळा

भांडण करून आलोया

अनं सोडून माडी

भारी गाडी घेऊन आलोया

अगं सगळ्या गावात

म्या लय जोमात

संगात आलोया

होऊन चिंब चिंब.............


सगळ्या मित्रांना झालीया

आपल्या चहा पाण्याची घाई

कधी होणार पोरी

माझी तू सोबती - 2वेळा

आता सांगून आलोया - 2वेळा

तुला घेऊन चाल्लोया

गाव फिरून गल्लीमधून

धावत पळत आलोया

आता मी गं जोरात

मागल्या दारात

भेटाया आलोया

होऊन चिंब चिंब.............


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama