STORYMIRROR

Vivek Kobnak

Fantasy Inspirational Others

3  

Vivek Kobnak

Fantasy Inspirational Others

प्रीत माझी

प्रीत माझी

1 min
4

माहित नव्हतं तुझी माझी भेट होईल कि नाही,

पण अडवत नाही कधी कोणी भेटणाऱ्यांनाही


तुझी माझी LOVE स्टोरी राहील पुढेही चालू,

प्रीत कधी कमी नाही होणार तुझ्यावरची अय माझे शालू


विश्वास कधी कमी होऊ नको देऊ एवढंच तुला सांगेन,

तुला त्या देवाकडे माझ्यासाठी मी पुन्हा पुन्हा मागेन


कधी चुकलोच मी तर क्षमा मला कर,

दूर सोडून कधी नको जाऊ तू हाथ माझा धर


साथ माझी असली तरी साथीला तू हवी,

तुझ्यासोबतच माझ्या आयुष्याची होईल सुरुवात नवी


माझ्या घरच्यांना आणि नातेवाईकांना सांभाळून घे श्वेता,

कोणतेही काम कर सर्वांना विश्वासात घेता


कुठे चुकीचं वाटलं तर सांगत जा मला,

या जीवनात सुखी, आनंदात ठेवायचं आहे तुला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy