KHADUSS
KHADUSS
माझ्याही हृदयावर हक्क गाजवणारी
एक व्यक्ती होती, ती अशी होती कि
तिचे नांव आजसुद्धा कोणी घेतले नां
कि मी थोड्या वेळासाठी HANG होऊन जातो
काल तीने मेसेज केला
विसरलास कारे बोलत का नाहीस आणि
बस्स माझ्या मनात रात्रभर तिचे विचार चालूच राहिले
रात्री भरपूर लिहावेसे वाटत होते
पण खूप लेट झालेलं
रात्रही झालेली आणि ती दुरही गेलेली
मग तिच्या विचारात झोपी कधी गेलो माहीतच नाही पडलं
सकाळी call केला आणि गप्पा झाल्या
पण पुढे काय बोलायचं हेच आठवत नव्हतं
आणि फोन ठेवून दिला
तिला HAPPY बघून खूप बरं वाटलं
