STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

4  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

चौसरपाट

चौसरपाट

1 min
513

"चौसरपाट"


आयुष्य हे चौसर पाट।

मानव हे खेळाचे प्यादे।

एक हरता, दुजा जिंकी।

खेळ हा चाली पुढे पुढे।


राजा रानी च्या दरबारी।

वजिर आहे सोबती।

हत्ती घोडे चाले संगती।

चिंता सत्ता बचावाची।


रण मिटले, युध्द संपले।

प्रश्न हा उरला आहे।

जो जिंकला तो सिकंदर।

सोबत काय घेवून जाणार आहे।


आयुष्य हे चौसर पाट।

प्रत्येकास खेळणे आहे।

जिवन हे दावावर।

इथे हसत लावणे आहे।


आयुष्य हे चौसर पाट।

आयुष्य हे चौसर पाट।


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational