STORYMIRROR

विवेक द. जोशी

Inspirational

2  

विवेक द. जोशी

Inspirational

चारोळी

चारोळी

1 min
2.9K

कितीही घरात ठेवलं कोंडून स्वतःला 

मन ते मनच, भटकतं इच्छा मार्गाने

अविरत मग्न मनाच्या पायवाटांवर

मनाचे मनात असते चालूच चालणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational