आय अँम हॅप्पी
आय अँम हॅप्पी
1 min
204
आय अँम हॅपी
यु आर हॅपी..
दे मला पप्पी
दे मला पप्पी ।।
तुचं माझी सोनू
तुचं माझी मोनू
नको नको रडू गं
नको नको रुसू
देतो तुला खाऊ
देतो तुला चॉकलेट
हो आता हॅपी
तू
Advertisement
,हो आता हॅपी ।।
लहान लहान मुलं
कधी नसतात रुसत
खुदु खुदू गालात
असतात हसत ....
गोरी गोरी पान
सोनू माझी छान
जसे फुलले हे
गुलाबाचे रान
तुला देतो लॉलीपॉपी
हो आता हॅपी
तू ,हो आता हॅपी ।।