Vilas Yadavrao kaklij
Thriller Others Children
जुन ते सोन असत
सोन ते जून नसत
जुन ते जुनच असत
जुन ते नव नसत
दिसत तस नसत
असत ते च दिसत
नसत ते च दिसत
दिसत ते च असत
"मन मोह...
संसारचे स्वप्...
मुंगळा
"कळी...
ओथंबुन व्हावे...
झुरळ
" सागरी लाटा ...
एप्रिल फूल
" आशा "
हुकमाचा एवका
रात्रंदिन पाठलाग तो भयाण यमाचा, नाही राहिला भरवसा कसा कोणाचा. रात्रंदिन पाठलाग तो भयाण यमाचा, नाही राहिला भरवसा कसा कोणाचा.
मनाची व्यथा सांगून नि:शब्द करणारी उत्तम लघु रचना मनाची व्यथा सांगून नि:शब्द करणारी उत्तम लघु रचना
आजीचा आपल्यावर असणारा जीव रेखाटलेली सुंदर कविता आजीचा आपल्यावर असणारा जीव रेखाटलेली सुंदर कविता
मन सुन्न करणारी कविता मन सुन्न करणारी कविता
शेतकरी दिनावर सुंदर पणे केलेली कविता शेतकरी दिनावर सुंदर पणे केलेली कविता
माय मराठीबद्दल उत्कटतेने प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम रचना माय मराठीबद्दल उत्कटतेने प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम रचना
झुगारून सारे बंध, पसरवू प्रीतीचा गंध झुगारून सारे बंध, पसरवू प्रीतीचा गंध
डोळ्यात अश्रू होते, डोळ्यात तुझिया आस होती डोळ्यात अश्रू होते, डोळ्यात तुझिया आस होती
कौशल्य दाखव तुझे, जगत तारिणी तू कौशल्य दाखव तुझे, जगत तारिणी तू
साद कुणा द्यावी, कुणी नसे साथीला... साद कुणा द्यावी, कुणी नसे साथीला...
हात जोडून विनंती आहे देवा आवरतं घ्या, तुम्हीच आता कोरोनाला तुमच्या सोबत न्या हात जोडून विनंती आहे देवा आवरतं घ्या, तुम्हीच आता कोरोनाला तुमच्या सोबत न्या
विळखा असा जखडलाय सहज मुक्ती आता नाही विळखा असा जखडलाय सहज मुक्ती आता नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करणारी रचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करणारी रचना
पहाटेला येता जाग, कळते असावे एक गुपिता पहाटेला येता जाग, कळते असावे एक गुपिता
तेव्हा तुझ्यात दडलेल्या ज्वालामुखीला बाहेर काढून तू एकदाच हो रणचंडिका तेव्हा तुझ्यात दडलेल्या ज्वालामुखीला बाहेर काढून तू एकदाच हो रणचंडिका
स्पर्शाला जाणुनी तू, जागुनी राता टळू दे स्पर्शाला जाणुनी तू, जागुनी राता टळू दे
पिकं सारं पिकल्यावर वादळापासून वाचवीन, जेव्हा येतील चार पैसे त्यातूनच घर चालवीन पिकं सारं पिकल्यावर वादळापासून वाचवीन, जेव्हा येतील चार पैसे त्यातूनच घर चालवीन
पक्षी तोडतो पिंजरा हा मार्ग आहे अकेला पक्षी तोडतो पिंजरा हा मार्ग आहे अकेला
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये तुझ्या प्रेमाचा गंध दरवळतो गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये तुझ्या प्रेमाचा गंध दरवळतो
असा कसा रे कोसळलास रौद्रावताराने बरसलास बरसलास नाही बरसतोयस चुकली आहेत लेकरं माणसं म्हणून इतका का ... असा कसा रे कोसळलास रौद्रावताराने बरसलास बरसलास नाही बरसतोयस चुकली आहेत लेकरं म...