STORYMIRROR

Aarya S

Fantasy Others

2  

Aarya S

Fantasy Others

चारोळी - वादळाने ही कधीतरी

चारोळी - वादळाने ही कधीतरी

1 min
75

वादळाने ही कधीतरी शांत होऊन पाहावं

चंद्राकडे बघून काहीतरी शिकावं,

उपयोगाचा नाही झंझावात नेहेमी

शांतता ही कधी कधी येते कामी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy