चारोळी -7
चारोळी -7
ऋतू बदलतात वारे वाहती
सागरालाही येते भरती ओहोटी
बदलत नसतात ती फक्त माणस
अन माणसातली अनमोल नाती
ऋतू बदलतात वारे वाहती
सागरालाही येते भरती ओहोटी
बदलत नसतात ती फक्त माणस
अन माणसातली अनमोल नाती