STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

चांगले विचार

चांगले विचार

1 min
142

दुःखांनी भिजलेल्या डोळ्यांचे स्वागत

फडफडणाऱ्या हलक्या पापण्यांनी करूया

लांबून येणाऱ्या संकटांच्या वाटांना

मन पक्के करत झेलुया

आनंदावर विरजण पाडणारे असतात


त्यांच्यासाठी आनंद घेऊन जाऊया

एवढेपण आम्ही अशक्त नाही

असे म्हणतच आव्हाने देऊया

आमच्या सुखासाठी नौका आमचीच

चांगल्या विचारांना व्हलवत न्हेऊया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract