STORYMIRROR

Varsha Shidore

Fantasy

3  

Varsha Shidore

Fantasy

चांदण्या रात्री बोलू लागला चांदोबा...

चांदण्या रात्री बोलू लागला चांदोबा...

1 min
356

चांदण्या रात्री एका बोलू लागला चांदोबा 

रोज करतेस तू मोकळे मन माझ्यापाशी 

आज थोडावेळ निजतो मी तुझ्या कुशीत 

हितगुज तुझ्याच मनाचे ऐक तुझ्याचपाशी 


किती गं हळवे मन तरीही सारासार विचार 

दुखावलेले दुःख सुखात कसे ऐकवतेस 

प्रेमाची भीती काहीशी तुला प्रेमात पाडतेस 

मनात तुझ्या स्वतःलाच का लपवतेस

मनमोकळे करायला का गं अशी घाबरतेस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy