STORYMIRROR

Chandanlal Bisen

Abstract

3  

Chandanlal Bisen

Abstract

चांदणी

चांदणी

1 min
174

तू चांदणी नभातली

तारांगनी दिसते शोभून

तुझे तेज अलौकिक

घेते मनाला खूप मोहून


तू अनंत आकाशगंगी

नभ होती प्रकाशमान

तुझ्या मोहक प्रकाशाने

हरपून जाते देहभान


चंद्र सुद्धा रुपी भारतो

अशी शुक्राची चांदणी

सदैव न्याहाळी चंद्र तुला

सतत एक टक लावूनी


अशीच स्वप्नातील चांदणी

अति चांदनीगत चमक

आकर्षक मनमोहक रूप

ती माझ्या यशाची गमक


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract