STORYMIRROR

अमृत -वेल

Drama Romance

3  

अमृत -वेल

Drama Romance

बरसणाऱ्या सरी...

बरसणाऱ्या सरी...

1 min
281

बरसणाऱ्या सरींचा

गुज ऐकू आलं,

थांब जरा

जपून टाक पाऊल,

काळंबेरं सैरभैर

मनात धावू लागलं,

चमकावी वीज जसं 

आक्रोश मेघांचा,

कोसळावा पाऊस

दाट दुःखाच्या अश्रूंचा,

घोंगावणारा वारा

 साद घालू  लागला,

माझ्याशी वेग धरू नकोस

 हेच सांगू लागला,

काळ्या अंधारात चंद्र ही

 अंधुक झाला

एक जाणीव पण मनात ठसली

आपुलकीचा हात हातात असताना

काळजी का तुला भासली.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama