STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

4  

AnjalI Butley

Inspirational

ब्रेक

ब्रेक

1 min
147


रोजच्याच कामामधुन हवा असतो मला ब्रेक

मग कधी हातात घेतला जातो कागद आणि पेन

तर कधी कापड,सुई आणि दोरा...


फुलपाखरांन सारखे भरायचे असतात रंग सारे

ज्ञानकण गोळा करण्या उडायच असत कधी पुस्तकाच्या दुनीयेत

तर कधी टिव्हि सिरीयल, इंटरनेटच्या देशा...


हातात गरमा गरम चहाचा कप घेऊन उभे राहायचे खिडकित

पहात राहायच समोरचा आजुबाजुचा निसर्ग, काढत राहायचे फोटो मोबाईल कॅमेर्याने

तर कधी वाढवत राहायच हळुहळू समोर दिसणार आपलच क्षितिज...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational