बोलत जा थोडं
बोलत जा थोडं
_________________________
बोलत जा थोडं
खुलेलं मन द्वार
येईल आतून ऊर्जा
भरेल मोकळा श्वास
उडतील मन पाखर
घेतील नभ भरारी
खुलतील नवं मत
प्रगतीनं विश्व कळे
एकत्रित मिळून घडे
जीणं तारायचे धडे
प्रेम ऊर्जा गुरुत्व
माणुसकीनं चाले संसार
बोलत जा थोडं
वेळ व्यक्त होईल
पुन्हा नाही भेट
बंधन बांधतो काळ जीणं
_________________________