बोलणे मात्र विसरून जात होतो...
बोलणे मात्र विसरून जात होतो...
विचार करून प्रेम होत नाही..
अलगद नकळत प्रेम होई...
मी रोज तिच्या सोबत पुष्कळ वेळ
गप्पा करत होतो...
मात्र जे बोलायचं होत ते विसरून जात होतो....
जेव्हा केव्हा मी तिला सागण्याचा
प्रयत्न करत होतो...
डोळ्याला डोळे भिळता...
बोलणे विसरून जात होतो....
हसता हसता हसण्यातून तिला प्रपोज
करू हा विचार करत होतो...
अन् असताना तिला बघून..
बोलण्याच मात्र विसरून जात होतो...
भांडण करता करता भांडणातून ...
तिला सांगण्याचा प्रयत्न करत होतो ..
तेव्हा सुद्धा तिचा तो निरागस ....
रुसलेल्या चेहऱ्याला बघून...
बोलण्याच मात्र विसरून जात होतो...
पुन्हा प्रयत्न मी केला सागण्याचा तिला...
त्याच वेळेस हवेने मात्र घोळ केला...
तिच्या त्या ओढणीने चेहऱ्याला माझ्या स्पर्श केला...
अन् त्या स्पर्शाने माझे बोलणे मी विसरून गेलो....
आता ती ही आली आणि
मी ही बोलायला हिम्मत केली...
बाजी मात्र दुसऱ्याने मारून नेली....
शेवटी बोलणे राहूनच गेले एकदाचे...
कारण ती आता दुसऱ्याची झाली होती...

