STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Tragedy Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Abstract Tragedy Inspirational

जनसंख्या विस्फोट

जनसंख्या विस्फोट

1 min
326

हम दो और हमारे दो

राबवावं लागतंय हे धोरण

लोकसंख्येचा वाढता विस्फोट 

हेच बनलंय मोठं कारण


मोठ्या मोठ्या कुटुंबात

अन्न पाणी नाही पुरत

ह्यामुळेच निम्मी जनता

बसलीय पोटापाण्यासाठीच झुरत


घरातील सदस्यांच्या विस्तारामुळे

पुरेस शिक्षण मिळत नाही

आजही निम्मी लोकसंख्या

यामुळेच अशिक्षित राही


गरज आहे आता, साऱ्यांनीच

सुखी जीवनाचा मूलमंत्र जाणा

कुटुंबाचे व्यवस्थापन, आता

प्रत्येक घरी अंमलात आणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract