Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

सुरेश पवार

Abstract Others

3.0  

सुरेश पवार

Abstract Others

पानगळ (पुन्हा नवलाई)

पानगळ (पुन्हा नवलाई)

1 min
258


विषय : पानगळ_

शीर्षक : पुन्हा नवलाई


पानगळ होते तेव्हा,

मिळतो वृक्षास नवा साज,

पिकलेली पाने गळते होते ऱ्हास,

झाडास जणुकाही मिळतो नवलाईचा ताज.।।।१।।।


इवले इवले पानांची होते रेलचेल,

अंकुर सारखे डोके काढते वरवर,

झाडांना जणू काही आली बहर,

आनंदाने डोलू लागल्या फांद्या झाडावर.।।।२।।।।


डोलते पाने फुले फळांची येते बहर,

हवेचा येतो शुद्ध वारे,

ऑक्सिजन चा पुरवठा येतो सर्वदूर,

पानगळाचे फायदे आहे खरे.।।।३।।।


नवसंजीवनी मिळते झाडांना,

जणू जुने पांघरुण काढून,

नवलाईचा दिशेने करी वाटचाल,

पानगळाची पाने काढती झाडून.।।।४।।।


पिकल्या पानांचा होतो कंपोस्ट खत,

किती बहुगुणी आहे पानगळ,

जणू डोलतो झाडावर फुलांचा मोहोर,

निसर्गाची ही देण मिळते रसवंती फळ.।।।५।।।


Rate this content
Log in