बंधन
बंधन
बंधन प्रेमाचं
खूप मोहक असतं,
त्यात गुंतलो कि अडकतो,
जन्मभरासाठी जणु बंदिस्त !
प्रेमात पडलं कि जणु
लागतं कुलुप नज़रेवर अन् मनावर
त्याची किल्ली जिवलगाजवळ
पण मोहक ही कैद!
बंधन प्रेमाचं
खूप मोहक असतं,
त्यात गुंतलो कि अडकतो,
जन्मभरासाठी जणु बंदिस्त !
प्रेमात पडलं कि जणु
लागतं कुलुप नज़रेवर अन् मनावर
त्याची किल्ली जिवलगाजवळ
पण मोहक ही कैद!