STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

3  

Deepali Mathane

Tragedy

बळीराजाच पोरं

बळीराजाच पोरं

1 min
200

माय-बाप राबती शेतामंदी

शिवारात लखलखतं ऊन

बळीराजाचं हे पोर बघा

दावी शिक्षणाचा गुण

     शिक्षणाशिवाय गती नाही

     माय-बापाचे कष्ट बोले

     निसर्गाच्या प्रकोपाने

     कितीदा डोळे झाले ओले

लेखणी पुस्तकाचे रूप

गहू-शिवारातही खूप सजले

पाहूनी दोन भिन्न रूपे

भल्या-भल्यांचे डोळे भिजले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy