STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Horror

3  

Urmi Hemashree Gharat

Horror

भयचित्रे

भयचित्रे

1 min
156


भय घेऊन मनी

चालला तो वेगे

दिसली अनामिक सावली

वळुन पाहता मागे


भित्रा तो भयंकर

वेगे वेगे चाले

क्षणात पुरूष क्षणात स्त्री

भयानक भूत तयास दिसे


चालताही येईना 

जागेतही थांबवेना

भय भित्रे मनलहरी

काय करावे काही सुचेना


नीट लक्ष देता 

कळले तयास सत्य

ते होते एक भूत

मागे लागलेले भयावह अत्यंत



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Horror